Loading...




Montessori Teacher Training Course Admission Open 2025


चला स्कूल टिचर बनुया....   

आमचं ठरलयं स्कूल टिचर बनायचं...   

जीवन प्रकाश बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित     
जीवन प्रकाश पब्लिक स्कूल व जीवन प्रकाश इन्स्टिट्युट ऑफ टेक्निकल अ‍ॅन्ड मॅनेजमेंट जयसिंगपूर येथे महिला व मुलींसाठी माँटेसरी टिचर ट्रेनिंग कोर्स अ‍ॅडमिशन सुरू झाले आहे.   

1. बेसिक सर्टिफिकेट कोर्स इन मॉटेसरी टिचर ट्रेनिंग वर्कशॉप  
कालवधी : 1 महिने  (ऑनलॉईन)
पात्रता : किमान 10 वी (पास/नापास)
कोर्स माध्यम : मराठी/इंग्लिश

2. बेसिक सर्टिफिकेट कोर्स इन मॉटेसरी टिचर ट्रेनिंग
कालवधी : 6 महिने (ऑनलॉईन / रेग्युलर)
पात्रता : किमान 10 वी (पास/नापास)
कोर्स माध्यम : मराठी/इंग्लिश

3. सर्टिफिकेट कोर्स इन मॉटेसरी टिचर ट्रेनिंग
कालवधी : 6 महिने
पात्रता : किमान 10 वी (पास/नापास)
कोर्स माध्यम : मराठी/इंग्लिश
ऑनलॉईन / रेग्युलर

4. डिप्लोमा कोर्स इन मॉटेसरी टिचर ट्रेनिंग
कालवधी : 1 वर्ष
पात्रता : किमान 10 वी (पास/नापास)
कोर्स माध्यम : मराठी/इंग्लिश
ऑनलॉईन / रेग्युलर

कोर्स वैशिष्टे :
1. सुसज्य व हवेशीर इमारत
2. वैयक्तिक सखोल मार्गदर्शन
3. अनुभवी व तज्ञ शिक्षक वर्ग
4. 100% नोकरी मार्गदर्शन (प्लेसमेंट)
5. मागासवर्गीय मुलींना 30% फी मध्ये सवलत
टिचर म्हणून प्रि – प्रायमरी, प्रिन्सिपल, स्वत:चे प्ले स्कूल करण्याची संधी...     


आजच प्रवेश निश्चित करा.   
अ‍ॅडमिशन साठी पुढील लिंंकवर क्लिक करा.




जीवन प्रकाश पब्लिक स्कूल मध्ये डॉक्टर डे व कृषी दिन

जीवन प्रकाश पब्लिक स्कूल मध्ये डॉक्टर डे व कृषी दिन Doctor Day and Krushi Day Celebrate Jeevan Prakash Public School Jaysingpur
जीवन प्रकाश पब्लिक स्कूल मध्ये डॉक्टर डे व कृषी दिन

जीवन प्रकाश पब्लिक स्कूल मध्ये डॉक्टर डे व कृषी दिन

जयसिंगपूर : जीवन प्रकाश बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित जीवन प्रकाश पब्लिक स्कूल जयसिंगपूर येथे  डॉक्टर डे व महाराष्ट्र  कृषी दिन ऑनलाईन पध्दतीने साजरी करण्यात आली.

रुग्णाच्या आरोग्यासाठी रात्रीचा दिवस करणारा तो डॉक्टर आपल्या कुटुंबीयांप्रमानेच या सर्वांची काळजी घेणारा तो डॉक्टर. रुग्णाला जीवनदान देणारा पृथ्वीवरील आधुनिक काळातील देवाच्या कौतूकाचा आजचा दिवस ! तसेच हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील मोलाच्या योगदानाची आठवण म्हणून त्यांची जयंती महाराष्ट्रात कृषी दिन  म्हणून साजरी केली जाते .

यानिमित्य जीवन प्रकाश पव्लिक स्कूलचे सई देवकुळे, श्रेयस कुरणे, सायमा नणदी, आहाना कराडकर, सृष्टी पन्हाळकर, पुर्वा कुरणे या विद्यार्थींने डॉक्टर व शेतकरी वेशभुषेत ऑनलाईन भाषण सादर करून सर्व कोवीड योध्दा व शेतकरी बांधवाना सलामी देण्यात आली.यावेळी उपस्थित जीवन प्रकाश संस्थेचे संस्थापक चेअरमन डॉ. प्रकाश दिपंकर, जीवन प्रकाश संस्थेचे सेक्रेटरी व प्रिन्सीपल अभिता कोठावळे,   प्रिन्सीपल व अध्यापिका हसिना चा, प्रज्ञा कुरणे, श्रुती कराडकर शिक्षकेत्तर कर्मचारींनी विशेष आभार व्यक्त केले.


जीवन प्रकाश पब्लिक स्कूलमध्ये छ. शाहू महाराजांना अभिवादन, जयसिंगपूर


जीवन प्रकाश पब्लिक स्कूलमध्ये  छ. शाहू महाराजांना अभिवादन

जीवन प्रकाश पब्लिक स्कूलमध्ये  छ. शाहू महाराजांना अभिवादन, जयसिंगपूर
जीवन प्रकाश पब्लिक स्कूलमध्ये  छ. शाहू महाराजांना अभिवादन, जयसिंगपूर

जयसिंगपूर : जीवन प्रकाश बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित जीवन प्रकाश पब्लिक स्कूल जयसिंगपूर येथे  छत्रपती शाहू महाराजांना त्रिवार अभिवादन करण्यात आले.

यावेळी सोशल डिस्टंन्स नियमांचे पालन करून जीवन प्रकाश  संस्थेचे संस्थापक सेक्रेटरी व प्रिन्सीपल अभिता कोठावळे यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित जीवन प्रकाश संस्थेचे संस्थापक चेअरमन डॉ. प्रकाश दिपंकर, प्रिन्सीपल व अध्यापिका हसिना चा, प्रज्ञा कुरणे, श्रुती कराडकर शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.


Happy Buddha Purnima | बुध्द पोर्णिमा निमित्त सर्वाना मंंगलमय शुभेच्छा

एक छोटी मेणबत्ती हजारो मेणबत्यांना प्रकाश देऊ शकते तसाच

बुद्ध धम्माचा एक विचार तुमचं आयुष्य उज्वल करू शकतो

बुध्द पोर्णिमाच्या

तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला मंंगलमय शुभेच्छा ।


Happy Buddha Purnima, बुध्द पोर्णिमा निमित्त  सर्वाना मंंगलमय शुभेच्छा, Jeevan Prakash Public School Jaysingpur
Happy Buddha Purnima |  बुध्द पोर्णिमा निमित्त  सर्वाना मंंगलमय शुभेच्छा

Chief Minister Relief Fund Covid-19 News | जीवन प्रकाश संस्था व जीवन प्रकाश पब्लिक स्कूल कडून मुख्यमंत्री सहाय्यता निधी

जीवन प्रकाश संस्था व जीवन प्रकाश पब्लिक स्कूल कडून मुख्यमंत्री सहाय्यता निधी

हलसवडे गावातील नागरिकांनी दिला अनमोल सहकार्य : सात्ताप्पा  कांबळे

Chief Minister Relief Fund Covid-19 News, जीवन प्रकाश संस्था व जीवन प्रकाश पब्लिक स्कूल कडून मुख्यमंत्री सहाय्यता निधी, CORONA Virus, Jaysingpur school, donate news
Chief Minister Relief Fund Covid-19 News | जीवन प्रकाश संस्था व जीवन प्रकाश पब्लिक स्कूल कडून मुख्यमंत्री सहाय्यता निधी 

जयसिंगपूर : जीवन प्रकाश बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित जीवन प्रकाश पब्लिक स्कूल जयसिंगपूर कडून मुख्यमंत्री सहाय्यता निधी देण्यात आली.

हलसवडे गावातील नागरिकांच्या अनमोल सहकार्यामुळे कोरोना व्हायरस  विरूध्दच्या लढ्यात शासनाला सहकार्य देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आठ हजार एकशे एकात्तर रुपयांचा धनादेश हा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय तहसिलदार अर्चना कापसे यांच्याकडे जीवन प्रकाश एन.जी.ओ.चे करवीर तालुका उपाध्यक्ष सात्ताप्पा कांबळे, जीवन प्रकाश संस्थेचे संस्थापक चेअरमन डॉ. प्रकाश दिपंकर व जीवन प्रकाश संस्थेचे संस्थापक सेक्रेटरी व प्रिंसीपल अभिता कोठावळे यांनी धनादेश  सुपूर्द केला. 



----
Corona Link 
#Covid-19 Information 

जीवन प्रकाश पब्लिक स्कूल कडून पोलीस बाधंवाना मानाचा सलाम


जीवन प्रकाश पब्लिक स्कूल कडून पोलीस बाधंवाना मानाचा सलाम


जयसिंगपूर : जीवन प्रकाश बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित जीवन प्रकाश पब्लिक स्कूल जयसिंगपूर कडून पोलीस कर्मचारी बाधंवाना अभिवादन करण्यात आले.
जीवन प्रकाश पब्लिक स्कूल कडून पोलीस बाधंवाना मानाचा सलाम, Jeevan Prakash Public School, Jaysingpur, corona,corona virus,coronavirus,corona news,corona angst,india corona,virus corona,update corona,corona update, covid19
Jeevan Prakash Public School Jaysingpur 

आपल्या सुक्षिततेसाठी अहोरात्र पोलीस यंत्रणा काम करत आहेत. या त्यांच्या कामाला अभिवादन करण्यासाठी जीवन प्रकाश संस्थेचे संस्थापक चेअ‍रमन डॉ. प्रकाश दिपंकर यांच्या मार्गदर्शनाखाली गोकुळ शिरगांव पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरिक्षक सुशांत चव्हाणसाहेब व सर्व पोलीस कर्मचारींचे अभिवादन करून सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
यावेळी जीवन प्रकाश  संस्थेचे संस्थापक सेक्रेटरी अभिता कोठावळे यांनी सर्व पोलीस कर्मचारींना ओवाळणी करून म्हणाले, आपली सेवा बजावत असताना  स्वत:ची काळजी घ्या. तुम्ही आहात म्हणुन आम्ही सर्व नागरिक सुरक्षित आहोत. आम्ही नागरिक म्हणुन शासनाच्या नियंमाचे पालन करून कोरोना व्हायरसला हटवुया, असे म्हणाले. 
यावेळी गोकुळ शिरगांव पोलीस ठाण्याचे पोलीस बाजीराव जाधव, नागर गोजे, सर्व पोलीस कर्मचारी व जीवन प्रकाश संस्थेचे करवीर तालुका उपाध्यक्ष सात्ताप्पा कांबळे उपस्थित होते.








Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 14 April 2020


 जीवन प्रकाश पब्लिक स्कूल कडून विश्वरत्न डॉ. बाबासाहेबांंना त्रिवार अभिवादन

डॉक्टर, पोलीस यंत्रणा, स्वच्छता कर्मचारी यांना अभिवादन
जीवन प्रकाश पब्लिक स्कूल कडून विश्वरत्न डॉ. बाबासाहेबांंना त्रिवार अभिवादन, डॉक्टर, पोलीस यंत्रणा, स्वच्छता कर्मचारी यांना अभिवादन, dr.babasaheb ambedkar jayanti 14 April 2020, jeevanprakashpublicschool, jaysingpur
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 14 April 2020

जयसिंगपूर : जीवन प्रकाश बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित जीवन प्रकाश पब्लिक स्कूल जयसिंगपूर कडून  विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करण्यात आले.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दी न करता व शासनाच्या नियमांचे पालन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 129 वी जयंती जीवन प्रकाश एन.जी.ओ. चे करवीर तालुका उपाध्यक्ष सात्ताप्पा कांबळे यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरच्या प्रतिमेचे पूजन करून त्रिवार अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपाध्यक्ष सात्ताप्पा कांबळे म्हणाले, कोरोनाच्या या लढाईत आपण सर्व शासनासोबत आहोत, र्व नागरिकांना कळकळीची विनंती आहे आपण व आपल्या परिवाराची काळजी घ्या, कुणीही बाहेर पडू नका, सुरक्षित रहा. सोशल डिसट्न्स ठेवा, असे म्हणाले.
तसेच आपल्या सुक्षिततेसाठी लढणाऱ्या सर्व डॉक्टर, पोलीस यंत्रणा तसेच स्वच्छता कर्मचारी यांना अभिवादन ही करण्यात आले व  जे कोरोना संसर्गाने मृत झालेल्यांना ही श्रध्दांजली वाहण्यात आली.
यावेळी उपस्थित जीवन प्रकाश संस्थेचे संस्थापक चेअरमन डॉ. प्रकाश दिपंकर, संस्थेचे सेक्रेटरी प्रिंसीपल अभिता कोठावळे इ. उपस्थित होते.





#corona 

Jeevan Prakash Public School Jaysingpur | Admission Open 2020-21

प्रवेश...    प्रवेश...   प्रवेश... Admission Open 2020-21 

जीवन प्रकाश पब्लिक स्कूल जयसिंगपूर | Jeevan Prakash Public School Jaysingpur

आदरणीय पालकवर्ग,

नमस्कार, 

जागतिक स्तरावर महाभयंकर कोरोना विषाणूचे संकट घोंगावत असताना हे संपवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने लॉकडॉऊन आदेश जारी करण्यात आला आहे . या लॉकडॉऊन मध्ये आपल्या शाळेतील 2020-21 या नवीन शैक्षणिक वर्षा करीता 

आणि प्राथमिक वर्गात म्हणजेच इयत्ता पहिली पासून पुढील इयत्तांसाठी घरबसल्या प्रवेश घेऊ शकता. लॉकडॉऊन संपल्यानंतर तसेच परिस्थिती नियत्रंणात आल्यानंतर शाळेमार्फत आपल्याशी संपर्क साधून आपल्या पाल्याच्या प्रवेश निश्चिती बाबत पुढील प्रक्रिया कळवू व त्या प्रमाणे कार्यवाही करून प्रवेश निश्चित केला जाईल .

Jeevan Prakash Public School Jaysingpur, Admission Open 2020-21,  Jaysingpur admission open, play school admission, cbse school admission open
Admission Open 2020-21 | Jeevan Prakash Public School Jaysingpur
प्रवेश घेण्यासाठी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करा व प्रवेश निश्चित असेल तर विद्यार्थ्यांची माहिती खालील
प्रवेश अर्ज नमुना पद्धती मध्ये भरून खाली दिलेल्या WHAT'SAPP 9422222115 क्रमांकावर किंवा 

 Admission Open Form Jeevan Prakash Public School Jaysingpur

 सदर वरील  लिंकवर क्लिक करून प्रवेश फॉर्म भरा.

1) विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव :
2) जन्मदिनांक :
3) कोणत्या वर्गात प्रवेश हवा  :
4) पालकांचे संपूर्ण नाव व पत्ता :
5) मोबाईल नंबर : 1)
                          2)

खालील दिलेल्या नंबर वर आपण प्रवेशा करीता अधिक माहिती घेवून नावनोंदणी करु शकता
आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्याकरिता आजच प्रवेश निश्चित करुन नाव नोंदणी करा .
आपण आपली व परिवाराची काळजी घ्या. घरीच रहा सुरक्षित रहा. प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी  दिल्या जाणाऱ्या सुचनांचे पालन करा. मुलांना चित्रकला, वादन कला, विज्ञानातील छोटे मोठे प्रयोग, हस्तकला, टाकावू पासून टिकावू वस्तू निर्मिती, गोष्टीची तथा छोटी मोठी पुस्तक वाचन, शुद्धलेखन, बैठे खेळ अशा माध्यमाचे शिक्षण देऊन मुलांची प्रगती जोपासा.
बाकी रितसर प्रवेश प्रक्रिया  *लॉकडॉऊन संपल्यानंतर सुरु केली जाईल याची नोंद घ्यावी.
प्रवेशाकरीता अधिक माहिती करीता संपर्क क्रमांक

* मर्यादित‌ जागा शिल्लक.... म्हणूनच त्वरा करा...आणि घरबसल्या वरील क्रमांकावर संपर्क करून आपल्या पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करा*
जीवन प्रकाश पब्लिक स्कूल, जयसिंगपूर

STAY HOME.... STAY SAFE...






---------------------------------


Return Policy

https://goo.gl/maps/SYeKxq7c9PGirfy18
JPPS SCHOOL

Address

Written by Jeevan Prakash Public School.
Visit us at:
https://jpps.jeevanprakashparamedicalcollege.com
Kolhapur Shirol Wadi Bypass Road
Jaysingpur