जीवन प्रकाश पब्लिक स्कूलमध्ये छ. शाहू महाराजांना अभिवादन, जयसिंगपूर
जीवन प्रकाश पब्लिक स्कूलमध्ये छ. शाहू महाराजांना अभिवादन
जीवन प्रकाश पब्लिक स्कूलमध्ये छ. शाहू महाराजांना अभिवादन, जयसिंगपूर
जयसिंगपूर : जीवन प्रकाश
बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित जीवन प्रकाश पब्लिक स्कूल जयसिंगपूर येथेछत्रपती शाहू महाराजांना त्रिवार अभिवादन
करण्यात आले.
यावेळी सोशल डिस्टंन्स नियमांचे पालन करून जीवन प्रकाशसंस्थेचे संस्थापक सेक्रेटरी व प्रिन्सीपल अभिता
कोठावळे यांच्या हस्ते छत्रपती
शाहू महाराजांच्या प्रतिमेस
पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित जीवन प्रकाश संस्थेचे संस्थापक चेअरमन डॉ.प्रकाश दिपंकर, प्रिन्सीपल वअध्यापिका
हसिना चाऊस,प्रज्ञाकुरणे, श्रुती
कराडकर शिक्षकेत्तर
कर्मचारी उपस्थित होते.
जीवन प्रकाश पब्लिक स्कूलमध्ये छ. शाहू महाराजांना अभिवादन, जयसिंगपूर
Written by Jeevan Prakash Public School.
Visit us at:
https://jpps.jeevanprakashparamedicalcollege.com
Kolhapur Shirol Wadi Bypass Road
Jaysingpur
!doctype>