Jeevan Prakash Public School Jaysingpur | Admission Open 2020-21

Jeevan Prakash Public School Jaysingpur | Admission Open 2020-21

प्रवेश...    प्रवेश...   प्रवेश... Admission Open 2020-21 

जीवन प्रकाश पब्लिक स्कूल जयसिंगपूर | Jeevan Prakash Public School Jaysingpur

आदरणीय पालकवर्ग,

नमस्कार, 

जागतिक स्तरावर महाभयंकर कोरोना विषाणूचे संकट घोंगावत असताना हे संपवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने लॉकडॉऊन आदेश जारी करण्यात आला आहे . या लॉकडॉऊन मध्ये आपल्या शाळेतील 2020-21 या नवीन शैक्षणिक वर्षा करीता 

आणि प्राथमिक वर्गात म्हणजेच इयत्ता पहिली पासून पुढील इयत्तांसाठी घरबसल्या प्रवेश घेऊ शकता. लॉकडॉऊन संपल्यानंतर तसेच परिस्थिती नियत्रंणात आल्यानंतर शाळेमार्फत आपल्याशी संपर्क साधून आपल्या पाल्याच्या प्रवेश निश्चिती बाबत पुढील प्रक्रिया कळवू व त्या प्रमाणे कार्यवाही करून प्रवेश निश्चित केला जाईल .

Jeevan Prakash Public School Jaysingpur, Admission Open 2020-21,  Jaysingpur admission open, play school admission, cbse school admission open
Admission Open 2020-21 | Jeevan Prakash Public School Jaysingpur
प्रवेश घेण्यासाठी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करा व प्रवेश निश्चित असेल तर विद्यार्थ्यांची माहिती खालील
प्रवेश अर्ज नमुना पद्धती मध्ये भरून खाली दिलेल्या WHAT'SAPP 9422222115 क्रमांकावर किंवा 

 Admission Open Form Jeevan Prakash Public School Jaysingpur

 सदर वरील  लिंकवर क्लिक करून प्रवेश फॉर्म भरा.

1) विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव :
2) जन्मदिनांक :
3) कोणत्या वर्गात प्रवेश हवा  :
4) पालकांचे संपूर्ण नाव व पत्ता :
5) मोबाईल नंबर : 1)
                          2)

खालील दिलेल्या नंबर वर आपण प्रवेशा करीता अधिक माहिती घेवून नावनोंदणी करु शकता
आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्याकरिता आजच प्रवेश निश्चित करुन नाव नोंदणी करा .
आपण आपली व परिवाराची काळजी घ्या. घरीच रहा सुरक्षित रहा. प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी  दिल्या जाणाऱ्या सुचनांचे पालन करा. मुलांना चित्रकला, वादन कला, विज्ञानातील छोटे मोठे प्रयोग, हस्तकला, टाकावू पासून टिकावू वस्तू निर्मिती, गोष्टीची तथा छोटी मोठी पुस्तक वाचन, शुद्धलेखन, बैठे खेळ अशा माध्यमाचे शिक्षण देऊन मुलांची प्रगती जोपासा.
बाकी रितसर प्रवेश प्रक्रिया  *लॉकडॉऊन संपल्यानंतर सुरु केली जाईल याची नोंद घ्यावी.
प्रवेशाकरीता अधिक माहिती करीता संपर्क क्रमांक

* मर्यादित‌ जागा शिल्लक.... म्हणूनच त्वरा करा...आणि घरबसल्या वरील क्रमांकावर संपर्क करून आपल्या पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करा*
जीवन प्रकाश पब्लिक स्कूल, जयसिंगपूर

STAY HOME.... STAY SAFE...






---------------------------------


Return Policy

https://goo.gl/maps/SYeKxq7c9PGirfy18
JPPS SCHOOL

Address

Written by Jeevan Prakash Public School.
Visit us at:
https://jpps.jeevanprakashparamedicalcollege.com
Kolhapur Shirol Wadi Bypass Road
Jaysingpur