जीवन प्रकाश पब्लिक स्कूल मध्ये डॉक्टर डे व कृषी दिन
जीवन प्रकाश पब्लिक स्कूल मध्ये डॉक्टर डे व कृषी दिन
जीवन प्रकाश पब्लिक स्कूल
मध्ये डॉक्टर डे व कृषी दिन
जयसिंगपूर : जीवन
प्रकाश बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित जीवन प्रकाश पब्लिक स्कूल जयसिंगपूर
येथेडॉक्टर डे व
महाराष्ट्रकृषी दिन ऑनलाईन पध्दतीने
साजरी करण्यात आली.
रुग्णाच्या आरोग्यासाठी रात्रीचा दिवस
करणारा तो डॉक्टर आपल्या कुटुंबीयांप्रमानेच या सर्वांची काळजी घेणारा तो डॉक्टर.
रुग्णाला जीवनदान देणारा पृथ्वीवरील आधुनिक काळातील देवाच्या कौतूकाचा आजचा दिवस ! तसेच हरित क्रांतीचे प्रणेते आणि
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील मोलाच्या
योगदानाची आठवण म्हणून त्यांची जयंती महाराष्ट्रात कृषी दिनम्हणून साजरीकेली जाते .
यानिमित्य जीवन प्रकाश पव्लिक स्कूलचे सई
देवकुळे, श्रेयस
कुरणे, सायमा नणदी, आहाना कराडकर, सृष्टी पन्हाळकर, पुर्वा कुरणे या विद्यार्थींने डॉक्टर
व शेतकरी वेशभुषेतऑनलाईन भाषण सादर करून सर्व
कोवीड योध्दाव शेतकरी बांधवाना सलामी देण्यात आली.यावेळी उपस्थित जीवन प्रकाश संस्थेचे संस्थापक चेअरमन डॉ.प्रकाश दिपंकर,जीवन प्रकाश संस्थेचे सेक्रेटरी व प्रिन्सीपल अभिता कोठावळे,प्रिन्सीपल व अध्यापिका हसिना चाऊस,प्रज्ञाकुरणे, श्रुती
कराडकर शिक्षकेत्तर
कर्मचारींनीविशेष आभार व्यक्त केले.
जीवन प्रकाश पब्लिक स्कूल मध्ये डॉक्टर डे व कृषी दिन
Written by Jeevan Prakash Public School.
Visit us at:
https://jpps.jeevanprakashparamedicalcollege.com
Kolhapur Shirol Wadi Bypass Road
Jaysingpur
!doctype>