जीवन प्रकाश पब्लिक स्कूल कडून विश्वरत्न डॉ. बाबासाहेबांंना त्रिवार अभिवादन
डॉक्टर, पोलीस
यंत्रणा, स्वच्छता कर्मचारी यांना अभिवादन

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 14 April 2020

जयसिंगपूर : जीवन प्रकाश बहुउद्देशीय सेवाभावी संस्था
संचलित जीवन प्रकाश पब्लिक स्कूल जयसिंगपूर कडून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करण्यात आले.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दी न करता व शासनाच्या नियमांचे पालन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 129
वी जयंती जीवन प्रकाश एन.जी.ओ. चे करवीर तालुका उपाध्यक्ष सात्ताप्पा
कांबळे यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरच्या प्रतिमेचे पूजन करून त्रिवार अभिवादन
करण्यात आले.
यावेळी उपाध्यक्ष सात्ताप्पा कांबळे म्हणाले, कोरोनाच्या या लढाईत आपण सर्व शासनासोबत आहोत, सर्व नागरिकांना कळकळीची विनंती आहे आपण व आपल्या परिवाराची काळजी
घ्या, कुणीही बाहेर पडू नका,
सुरक्षित रहा. सोशल डिसट्न्स ठेवा, असे म्हणाले.
तसेच आपल्या सुक्षिततेसाठी लढणाऱ्या सर्व
डॉक्टर, पोलीस
यंत्रणा तसेच स्वच्छता कर्मचारी यांना अभिवादन ही करण्यात आले व जे कोरोना संसर्गाने मृत झालेल्यांना ही
श्रध्दांजली वाहण्यात आली.
यावेळी उपस्थित जीवन प्रकाश संस्थेचे
संस्थापक चेअरमन डॉ. प्रकाश दिपंकर, संस्थेचे सेक्रेटरी प्रिंसीपल अभिता कोठावळे इ. उपस्थित होते.
#jppsschool
#jeevanprakashpublicschool
#jeevanprakashpublicschooljaysingpur
#jeevanprakash
#jaysingpur
#jpps
#drbabasahebambedkar
#drambedkarjayanti
#corona