जीवन प्रकाश पब्लिक स्कूलमध्ये महापरिनिर्वाण दिन

जीवन प्रकाश पब्लिक स्कूलमध्ये महापरिनिर्वाण दिन


जयसिंगपुर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ वा महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्याने जीवन प्रकाश पब्लिक स्कूल जयसिंगपुर येथे बाबासाहेबांना त्रिवार अभिवादन करण्यात आले.

यावेळी कोरिओग्राफर विकास कांबळे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पगुच्छ अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी उपस्थित संस्थेचे संस्थापक चेअरमन डॉ.  प्रकाश दिपंकर, जीवन प्रकाश संस्थेचे सेक्रेटरी प्रिन्सीपल अभिता कोठावळे,  अध्यापिका चाऊस,  प्रज्ञा कुरणे, अस्मा बागवान,  रेणुका जंबगी शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी व पालक  मोठ्या संख्येने उपस्थित होते

jaysingpur, jaysingpur city, jaysingpur taluka, jaysingpur population, jaysingpur hotels, jaysingpur to kolhapur train, jaysingpur neighborhoods, jaysingpur flood, jaysingpur weather
.

Return Policy

https://goo.gl/maps/SYeKxq7c9PGirfy18
JPPS SCHOOL

Address

Written by Jeevan Prakash Public School.
Visit us at:
https://jpps.jeevanprakashparamedicalcollege.com
Kolhapur Shirol Wadi Bypass Road
Jaysingpur